मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - शुभारंभ
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत आयोजित कार्यशाळा आणि ग्रामसभेचे क्षणचित्रे
कालावधी दि.१७ सप्टेंबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५
१)सुशासनयुक्त पंचायत
१.१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत १ ते ७ प्रकारचे
दाखले
१.२) नागरी सेवा सुविधा केंद्र CSC
१.३) तक्रार पेटी व तक्रार निवारण
१.४) ग्रामपंचायत वेबसाईट
१.५) CCTV बसविणे
१.६) दप्तर अद्यावत व लेखापरीक्षण शक पूर्तता
१.७) ग्रामपंचायत सभा व कार्यवृत्तांत नोंदवह्या
१.८) ग्रामविकास समिती कामकाज
१.९) नागरिकांनी ग्रामसंवाद App डाउनलोड करणे
१.१०) आयुष्यमान भारत कार्ड
१.११) ५%,१०%,१५% तरतूद व खर्च
१.१२) दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड
२)सक्षम पंचायत
२.१) घरपट्टी व पाणीपट्टी वसुली
२.२) लोकवर्गणी
२.३) स्व उत्पन्न(गाळा,दुकान भाडे,मोबाईल टॉवर भाडे)
३) जल समृध्द,स्वच्छ व हरित गाव
३.१) पाण्याचा ताळेबंद
३.२) शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा
३.३) विद्युत देयके
३.४) पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण
३.५)रेन water हार्वेस्टिंग
३.६) सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे
३.७) अपारंपारिक व सौर उर्जा वापर
३.८) वृक्ष लागवड
३.९) संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
३.१०) प्लास्टिक बंदी
३.११) घनकचरा व्यवस्थापन
३.१२) सांडपाणी व्यवस्थापन
४)मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण
४.१.) सार्वजनिक कामे
४.२) निर्मल शोषखड्डे
४.३) विहीर पुनर्भरण
४.४) गुरांचा गोठा
४.५)घरकुल व मनरेगा अभिसरण
५) गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण
५.१.) ग्रामपंचायत सक्षमीकरण
५.२) शाळा सुविधा सक्षमीकरण
५.३) अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
५.४) पशुवैद्यकीय उपचार केंद्र
५.५)स्मशानभूमी सुविधा
५.६) व्यायाम शाळा सुविधा
५.७) धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण
६) उपजीविका विकास सामाजिक न्याय
६.१) प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुले पूर्ण करणे.
६.२) महिला बचत गटात महिलांचा समावेश व कर्ज वितरण
६.३) महिला बचत गटातील महिलांना लखपती दीदी करणे
६.४) शेतकरी उत्पादक संस्थांमध्ये महिलांचा समावेश असणे
६.५)गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देणे
६.६) सामाजिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र
लाभार्थी यांना लाभ देणे
६.७) गावातील शेतकऱ्यांची शेतकरी उत्पादक संस्था स्थापन करणे
६.८) अनिमिया(Animia) मुक्त गाव संकल्पना राबविणे
७)लोकसहभाग व श्रमदान
७.१) लोकसहभाग व श्रमदानातून आठवड्यातून एक दिवस श्रमदान करणे
७.२) रस्त्याचे कामे व दुरुस्ती करणे तसेच पांदण रस्ते दुरुस्ती करणे
८) नाविन्यपूर्ण उपक्रम
८.१.) लग्न विवाह समारंभासाठी सभागृह विनामुल्य उपलब्ध करून देणे.
८.२) sanitary Napkin Nicinerator
८.३) मसाला तयार करणे प्रशिक्षण
८.४) हळदी कुंकु कार्यक्रम
८.५) अगरबत्ती कौशल्य प्रशिक्षण
८.६) कुपोषणमुक्त गाव